मखाणा म्हणजेच कमळाचे बी

सांधेदुखीसाठी फायदेशीर

स्नायूंच्या मजबुतीसाठीही फायदेशीर

पचनशक्ती सुधारते 

तणाव आहे आणि झोप येत नसेल तर मखाणा खाणं फायदेशीर   

वजन कमी होण्यास मदत

उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका