भाज्यांचा रस पिण्याचे फायदे भाज्यांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसंच सर्व प्रकारचे पोषण असते पाहुयात काय फायदे आहेत टोमॅटोचा रस इम्युनिटी वाढते, हाड मजबूत करतो कारल्याचं जूस मधूमेह आणि चरबी कमी करण्यास फायदेशीर दुधीचा रस वजन कमी होण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत. पालकाचा रस वजन कमी होते मिक्स वेजिटेबल रस सगळ्या आजारांवर रामबाण उपाय सोबतच त्वचा देखील निरोगी राहते