त्वचेवर 'ही' लक्षणे दिसत आहेत?तर तपासा शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण

May 15, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या आरोग्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शरीरातील कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचे प्रमाण वाढले की आपल्या चेहऱ्यावर अनेक लक्षणे दिसतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया याबाबत. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर आपल्या चेहऱ्यावर छोटे लाल पुरळ येऊ लागतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

र तुम्हाला सतत चेहऱ्यावर खाज येत असेल किंवा चेहरा लाल पडत असेल तर हे अधिक कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुमच्या डोळ्या भवति जर काळसरपणा होत असेल तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असावे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर ही होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘मधुमेह’ नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज करा या रसांचे सेवन