बिअर पिताना चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Mar 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकदा लोक रिकाम्या वेळेत मजामस्ती म्हणून मित्र, सहकारी किंवा कुटुंबासह बिअर पितात.

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात गरमीपासून वाचण्यासाठीही बिअरचे सेवन केले जाते.

(Photo : Unsplash)

मात्र, बिअर पिताना स्नॅक्स म्हणून खाल्लेले काही पदार्थ अपायकारक ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

मात्र, बिअर पिताना स्नॅक्स म्हणून खाल्लेले काही पदार्थ अपायकारक ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

बिअर किंवा कोणत्याही मद्यासह तिखट पदार्थ खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवू शकते.

(Photo : Unsplash)

बिअर आणि ब्रेडमध्ये यीस्ट असते. त्यामुळे यांचे एकत्रित सेवन केल्यास पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकते.

(Photo : Unsplash)

फ्राइज आणि चिप्स

(Photo : Unsplash)

शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स

(Photo : Unsplash)

चॉकलेट

(Photo : Unsplash)

(लोकसत्ता कोणत्याही प्रकारच्या मद्यपानास समर्थन देत नाही.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांमध्ये आहे अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन