जाणून घ्या, वयानुसार आपल्याला किती तासांची झोप गरजेची?

(Photo : Unsplash)

Jul 22, 2023

Loksatta Live

प्रत्येकासाठी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक विश्रांती घेण्यास मदत मिळतो.

(Photo : Unsplash)

तीन महिन्यांपर्यंतच्या शिशुसाठी १४ ते १८ तासांची झोप गरजेची आहे.

(Photo : Unsplash)

चार ते १२ महिन्यांच्या बालकांसाठी १६ तासांची झोप आवश्यक.

(Photo : Unsplash)

एक ते दोन वर्षांच्या मुलांसाठी ११ ते १४ तासांची झोप गरजेची.

(Photo : Unsplash)

तीन ते पाच वर्षांच्या मुलांनी दैनंदिन १३ तास झोपावे.

(Photo : Unsplash)

सहा ते १३ वर्षांची मुलांनी दररोज नऊ ते ११ तास झोपायला हवे.

(Photo : Unsplash)

१४ ते १७ वर्षांच्या मुलांनी आठ ते १० तासांची झोप घ्यावी.

(Photo : Unsplash)

१८ ते २५ वर्षांच्या तरुणांना आठ ते नऊ तासांची झोप गरजेची आहे.

(Photo : Unsplash)

२६ ते ६४ वर्षांच्या लोकांना सात ते नऊ तासांची झोप आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

६५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांणी सात ते आठ तासांची झोप घ्यावी.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करण्याची योग्य वेळ कोणती?