अनेक गंभीर आजारांवर मनुक्यांचे पाणी प्रभावी

(Photo : Unsplash)

Dec 12, 2022

Loksatta Live

शरीराला ऊर्जा देणारा उत्तम स्रोत

Photo : Unplash

शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत

Photo : Unplash

पोटातील अ‍ॅसिड नियंत्रित राहते

Photo : Unplash

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Photo : Unplash

रक्त स्वच्छ करते

Photo : Unplash

वजन कमी करण्यास मदत

Photo : Unplash

कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण

Photo : Unplash

उकळलेल्या पाण्यात रात्रभर मनुके भिजत ठेवावेत

Photo : Unplash

सकाळी हे पाणी गरम करून उपाशी पोटी प्यावे

Photo : Unplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात रोज अंड खाल्ल्याने मिळतात ‘हे’ फायदे