(Photo: Freepik)

दररोज आहारात लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

दररोज एक लसूण पाकळी खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात, जे नैसर्गिकरीत्या तंदुरुस्ती टिकवतात.

(Photo: Freepik)

रक्तातील साखर नियंत्रणात

लसणातील नैसर्गिक घटक इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवून साखरेची पातळी संतुलित ठेवतात.

(Photo: Freepik)

हाडे मजबूत करतो

कॅल्शियम शोषणास मदत करून हाडांची ताकद टिकवून ठेवतो.

(Photo: Freepik)

 मेंदू तल्लख ठेवतो

स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

जंतुसंसर्ग आणि हंगामी आजारांपासून संरक्षण देतो.

(Photo: Freepik)

हृदयासाठी हितकारक

रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारतो.

(Photo: Freepik)

 पचन सुधारतो

पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढवून गॅस, अपचन कमी करतो.

(Photo: Freepik)

नैसर्गिक शुद्धीकरण

शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.

(Photo: Freepik)

 सर्दी-खोकल्यावर उपाय

पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-फ्लूवर नैसर्गिकरित्या परिणामकारक.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ड्राय ब्रशिंग म्हणजे काय? त्वचेसाठी काय आहेत फायदे?