दिवसभरात एका लिंबाचे सेवन करण्याचे फायदे लिंबामध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण भरपूर असते लिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शकतो वाढते व शरीर सुदृढ होते लिंबाच्या सेवनाने शरीरात अतिरिक्त फॅट्स कमी होतात कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिंबू गुणकारी ठरतो लिव्हर व किडनीसाठी लिंबू डिटॉक्सचे काम करतो लिंबामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ