(Photo: Pexels)

Health Benefits: मखाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Sep 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

मखाण्यामधील कॅल्शियममुळे हाडे व दात मजबूत राहतात

(Photo: Pexels)

रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदय निरोगी राहते

(Photo: Pexels)

पचन चांगले राहते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

(Photo: Pexels)

कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यात मदत होते

(Photo: Pexels)

मखाणा खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होता

(Photo: Pexels)

मखाणे भाजून खाल्ले तर जास्त चांगले, दूधात उकळून खीर करून खाता येतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living Tips: नाश्त्याला पीनट बटर खावे का?