Health Benefits: भिजवलेले मेथी दाणे खाण्याचे फायदे मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित भिजवलेले मेथीचे दाणे खाणे उत्तम रक्तातील साखर नियंत्रित करण्यास निश्चित उपयोग होतो सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने पोट साफ राहते भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होतो पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा PCOSचा त्रास आहे? ‘हे’ पदार्थ खाऊ नका PCOSचा त्रास आहे? ‘हे’ पदार्थ खाऊ नका