(Photo: Freepik)
Jun 03, 2025
(Photo: Freepik)
कांद्याच्या पातीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते
(Photo: Freepik)
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते
(Photo: Freepik)
कांद्याची पात खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते
(Photo: Freepik)
पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
(Photo: Freepik)
या भाजीमुळे सर्दी, खोकला आणि घशाची समस्या कमी होते
(Photo: Freepik)
कांद्याची पात तुम्ही भाजी, पराठा, सूप, साजूक तुपात परतून किंवा कोशिंबीरमध्ये खाऊ शकता
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Iron Rich Foods: भरपूर लोह असणारे ‘हे’ पदार्थ नक्की खा