(Photo: Freepik)
Jun 30, 2025
(Photo: Freepik)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते
(Photo: Freepik)
सूर्यफुलाच्या बिया शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात
(Photo: Freepik)
सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
(Photo: Freepik)
वजन कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर ठरू शकतात
(Photo: Freepik)
सूर्यफुलाच्या बिया रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Health Benefits: …म्हणून पावसाळ्यात खा डाळिंब