झटपट तयार होणारे हेल्दी पदार्थ माहीत आहेत का? 

प्रतिमा: कॅनव्हा

Nov 30, 2023

Loksatta Live

खाण्याच्या वेळा चुकवणे, जेवण स्किप करणे पोटासाठी हानिकारक असू शकते

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ. मेघना पासी यांच्या मते, प्रवासाला निघण्याआधी थोडे तरी खाणे आवश्यक आहे

प्रतिमा: कॅनव्हा

नारळाचे पाणी, खाखरा, हंगामी फळे, शेंगदाणे यसे पदार्थ प्रवासाच्या आधी खाऊन घ्यावेत

प्रतिमा: कॅनव्हा

बेबी गाजर, काकडी, चेरी टोमॅटो हेसुद्धा खाणे उपयुक्त ठरू शकते

प्रतिमा: कॅनव्हा

डॉ. पासी यांच्या मते, प्रवासात कमी-कॅलरी स्नॅकसाठी घरगुती पॉपकॉर्न खाणे योग्य आहे

प्रतिमा: कॅनव्हा

वाफवलेला ढोकळा, मसाला इडली जरी चांगले असले तरी दोन दिवसांनी एकदाच खाणे योग्य आहे

प्रतिमा: कॅनव्हा

डार्क चॉकलेट अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आरोग्यपूर्ण ठरते

प्रतिमा: कॅनव्हा

सुकी भेळ, तांदळाच्या लाह्या घालून केलेली भेळ आरोग्यदायी असते

प्रतिमा: कॅनव्हा