अळशी खाल्ल्याने मिळतात 'हे' फायदे

(Photo: Freepik)

Nov 28, 2023

Loksatta Live

अळशीचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

(Photo: Freepik)

अळशीमधील फॅटी अ‍ॅसिड हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.

(Photo: Freepik)

अळशीमधील फायबर पचन सुधारते, बद्धकोष्टता कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

(Photo: Freepik)

मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर, ओमेगा-३ प्रदान करते.

(Photo: Freepik)

संधिवातापासून आराम मिळवण्यासाठी गुणकारी

(Photo: Freepik)

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास लाभदायक

(Photo: Freepik)

वजनावर नियंत्रण मिळवण्यात फायदेशीर

(Photo: Freepik)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फक्त दूध, अंडीच नाही, तर ‘या’ पदार्थतून मिळेल भरपूर कॅल्शियम