शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करतात 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Sep 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास अधिक वेळ घेते. यामुळे वेगाने कॅलरी बर्न होते.

(Photo : Unsplash)

ग्रीन टीमधील फायटोकेमिकल्स फॅट बर्न करण्यास उपयुक्त ठरते.

(Photo : Unsplash)

क्विनोआमधील पोषक तत्त्व वजन कमी करण्यात महत्त्वाची भुमिका बजावतात.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचीनी मदत करते.

(Photo : Unsplash)

पाण्याचे प्रमाण जास्त असलेले कलिंगड वजन कमी करण्यासाठी योग्य अन्न आहे.

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडंट्सचे मुबलक प्रमाण असलेल्या वेगवेगळ्या बेरी फॅट बर्न करण्यास मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

अंडे पचवण्यासाठी शरीर मोठ्याप्रमाणावर फॅट बर्न करते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिण्याचे फायदे