'या' फळांच्या सेवनाने रक्तदाब राहील नियंत्रणात

(Photo : Unsplash)

Dec 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काही फळे रक्तदाबावर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी गुणकारी ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही फळांचा आहारात समावेश करावा.

(Photo : Unsplash)

बीटमधील नायट्रेट रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

स्ट्रॉबेरीमधील अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉईड्स रक्तप्रवाह सुधारते आणि हायपरटेंशन कमी करते.

(Photo : Unsplash)

केळ्यांमधील पोटॅशियम शरीरातील सोडिअम नियंत्रित करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

(Photo : Unsplash)

हिरव्या पालेभाज्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.

(Photo : Unsplash)

ओट्समधील फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मेयोनीज खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील