ड्रॅगनफ्रूट खाण्याचे दुष्परिणाम ड्रॅगनफ्रूटचे अतिसेवन केल्यास जुलाब आणि पचनाचा त्रास जाणवू शकतो. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांना पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते. काही लोकांना ड्रॅगनफ्रूटची अॅलर्जी होऊ शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. किडनी स्टोनचा त्रास जाणवू शकतो. ड्रॅगनफ्रूटचा दैनंदिन आहारात समावेश करण्याआधी आपल्या आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे