ड्रॅगनफ्रूट खाण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Sep 18, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ड्रॅगनफ्रूटचे अतिसेवन केल्यास जुलाब आणि पचनाचा त्रास जाणवू शकतो.

(Photo : Unsplash)

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांना पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते.

(Photo : Unsplash)

काही लोकांना ड्रॅगनफ्रूटची अ‍ॅलर्जी होऊ शकते.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

(Photo : Unsplash)

किडनी स्टोनचा त्रास जाणवू शकतो.

(Photo : Unsplash)

ड्रॅगनफ्रूटचा दैनंदिन आहारात समावेश करण्याआधी आपल्या आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे