नेहमी भिजवूनच खा 'हे' पदार्थ, अन्यथा...

(Photo : Unsplash)

Apr 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

असेही काही पदार्थ आहेत जे खाण्यापूर्वी काही काळ भिजवून ठेवणे आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

राजमा भिजायला बराच वेळ लागतो. हे भिजवल्याने फायटिक ऍसिड आणि लेक्टिन्सचे विघटन होण्यास मदत होते, जे पचनाच्या वेळेस पोषक तत्वांचे शोषण रोखतात.

(Photo : Unsplash)

न भिजवलेले चणे शिजायला सर्वात कठीण असतात. भिजवल्याने चणे मऊ होतात, तसेच ते व्यवस्थित शिजतात.

(Photo : Unsplash)

सोयाबीन शिजवल्याने ते लवकर शिजण्यास मदत होते. तसेच, सोयाबीन भिजवल्याने पचनक्रियेदरम्यान गॅसची निर्मितीही कमी होते.

(Photo : Unsplash)

ओट्स भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्त्वांचे विघटन होण्यास मदत होते. तसेच, त्यातून अधिक फायदे मिळू शकतात.

(Photo : Unsplash)

बदाम भिजण्यासाठी किमान आठ तास लागतात. बदाम भिजवून खाल्ल्याने पचनक्षमता सुधारते आणि ते एंजाइम देखील सोडतात जे वजन कमी करण्यास, शरीर शुद्ध करण्यासाठी आणि अँटिऑक्सिडंट सक्रिय करण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पौष्टिक नसतानाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात ‘हे’ पदार्थ