वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? 'ही' फळं करतील मदत

(Photo : Unsplash)

Aug 19, 2023

Loksatta Live

काही फळांमध्ये विद्रव्य फायबरचे प्रमाण जास्त असते.

(Photo : Unsplash)

अशी फळे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते. तसेच, शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

(Photo : Unsplash)

सफरचंदमध्ये विद्रव्य फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

(Photo : Unsplash)

केळ्यांमधील फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

(Photo : Unsplash)

अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करणे हृदयांचे आरोग्य राखण्यात आणि कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास प्रभावी आहे.

(Photo : Unsplash)

वेगवेगळ्या बेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरतात.

(Photo : Unsplash)

अननस खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते, तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जेवल्यानंतर अंघोळ का करू नये?