सदाफुलीच्या सेवनाने मधुमेहावर मिळवता येईल नियंत्रण

(Photo : Unsplash)

Sep 26, 2023

Loksatta Live

घरोघरी उपलब्ध असलेले सदाफुलीचे रोप मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

सदाफुलीच्या पानांचा अर्क वापरुन बनवलेली औषधे विविध मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

(Photo : Unsplash)

सदाफुलीच्या पानांची चहा बनवून नियमितपणे, विशेषतः जेवणाआधी प्यायल्यास फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

तसेच सदाफुलीची पाने सुकवून त्याची पावडर बनवून त्याचा जेवणात वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

सदाफुलीच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

तुम्ही तुमच्या आरोग्य स्थितीनुसार सदाफुलीच्या अर्कापासून बनवण्यात आलेली औषधे विकत घेऊ शकता.

(Photo : Unsplash)

उपायांचा वापर करण्याआधी आपल्या आरोग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार