केसरचे आश्चर्यकारक फायदे

(Photo : Unsplash)

May 09, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दैनंदिन आहारात केसरचा समावेश केल्यास अनेक फायदे होऊ शकतात

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

(Photo : Unsplash)

ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि पेशींचे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

शरीरातील जळजळ रोखण्यात गुणकारी

(Photo : Unsplash)

मेंदूचे आरोग्य सुधारते

(Photo : Unsplash)

स्मरणशक्ती वाढते आणि मूड चांगला होतो

(Photo : Unsplash)

तणाव आणि चिंता दूर होते

(Photo : Unsplash)

विविध जीवनसत्त्वांनी भरपूर

(Photo : Unsplash)

मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ पदार्थ खाल्ल्यास दूर होईल ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता