हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Feb 15, 2023

Loksatta Live

दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमने भरपूर अननस हाडांसाठी गुणकारी

(Photo : Unsplash)

बदामाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि शरीरही निरोगी राहते

(Photo : Unsplash)

केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले मॅग्नेशियम हाडांसाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

संत्र्यामधील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हाडांना मजबूत बनवते

(Photo : Unsplash)

कॅल्शियमने भरपूर पालेभाज्या हाडांचे आरोग्य सुधारतात

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पपईच्या बिया खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे