भातापेक्षा पोहे जास्त आरोग्यदायी कसे? जाणून घ्या

(Photo: Unsplash)

May 25, 2023

Loksatta Live

आहारतज्ञ मॅक सिंग यांनी तांदळाच्या तुलनेत पोहे हा आरोग्यदायी पर्याय का आहे याची कारणे सांगितली आहेत.

(Photo: Pexels)

फायबर आणि निरोगी कर्बोदकांनी समृद्ध

(Photo: Pexels)

लोहाचा उत्तम स्त्रोत

(Photo: Pexels)

पचायला सोपे आणि पोटासाठी हलके

(Photo: Pexels)

अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध

(Photo: Pexels)

प्रोबायोटिक अन्न

(Photo: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांच्या मदतीने दूर पळवा ‘मिड नाइट क्रेव्हींग’