...म्हणून हिवाळ्यात हिरवे मटार खावेत

(Photo : Unsplash)

Nov 29, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात बाजारामध्ये हिरवा मटार मोठ्याप्रमाणावर उपलब्ध असतो.

(Photo : Unsplash)

मटारमधील मिनरल, व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट्स संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

(Photo : Unsplash)

यातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि आतडे निरोगी ठेवते.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

(Photo : Unsplash)

हृदयविकारही शक्यता कमी करते.

(Photo : Unsplash)

निरोगी आणि चविष्ट आहार यामधील उत्तम समतोल

(Photo : Unsplash)

मटारमधील व्हिटॅमिन के हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी

(Photo : Unsplash)

बद्धकोष्टता कमी करते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात रोज सकाळी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे