हृदयविकारच्या रुग्णांनी 'या' पदार्थांपासून राखा अंतर

(Photo : Unsplash)

Sep 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी काही पदार्थांपासून अंतर राखणे गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

फ्रेंच फ्राइजसारखे तळलेले पदार्थ

(Photo : Unsplash)

लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ, कॉलेस्ट्रॉल वाढवणारे तेल

(Photo : Unsplash)

प्रक्रिया केलेले मांस, कॅनमध्ये पॅक केलेले अन्न, खारट पदार्थ

(Photo : Unsplash)

गोड आणि साखरेचे जास्त प्रमाण असलेले पदार्थ

(Photo : Unsplash)

ब्रेड, बिस्किट असे मैद्याचा वापर केलेले पदार्थ

(Photo : Unsplash)

कॉफीचे अतिसेवन

(Photo : Unsplash)

जास्त प्रमाणात मद्यपान

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सीताफळ खाण्याचे जबरदस्त फायदे