(Photo: Freepik)
Aug 11, 2025
(Photo: Freepik)
फायबरने समृद्ध असून, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रणात ठेवते.
(Photo: Freepik))
पालेभाज्या रक्तदाब संतुलित ठेवतात आणि धमन्यांचे आरोग्य सुधारतात.
(Photo: Freepik)
या फळाने सूज कमी होते आणि रक्तवाहिन्या लवचिक होतात.
(Photo: Freepik)
फायबरचा चांगला स्रोत. हे फळ खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
(Photo: Freepik)
दररोज थोड्या प्रमाणात घेतल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते.
(Photo: Freepik)
जेवनात इतर तेलांच्या तुलनेत हे तेल हृदयासाठी अधिक फायदेशीर असते.
(Photo: Freepik)
डार्क चॉकलेट रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते. मात्र ते प्रमाणातच खावे
(Photo: Freepik)
कडधान्य खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
(Photo: Freepik)
चिया सीड्स रक्तातील फॅट्सची पातळी सुधारतात आणि सूज कमी करतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘अगर मुझे भूत पकड ले तो…’ ऐश्वर्या यांच्या प्रश्नाला अविनाश यांचे भन्नाट उत्तर