किडनीचे आरोग्य सुधारण्यात 'हे' पदार्थ गुणकारी

(Photo : Unsplash)

Mar 09, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव

(Photo : Unsplash)

शरीरात निर्माण होणारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम किडनीमार्फत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील अनेक कार्य किडनीवर अवलंबून

(Photo : Unsplash)

काही पदार्थ किडनीचे आरोग्य सुधारू शकतात

(Photo : Unsplash)

फायबरने समृद्ध सफरचंद कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोजची पातळी कमी करते

(Photo : Unsplash)

किडनीचे आरोग्य वाढवण्यात कोबीचीही मदत होते

(Photo : Unsplash)

जीवनसत्त्व क, मॅग्नेशिअम आणि फायबरने भरपूर बेरी

(Photo : Unsplash)

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असणारे मासे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोजच्या आहारातील ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक