डेंग्यू तापाची 'ही' आहेत सहा जोखमी लक्षणे

(Photo : Unsplash)

May 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पहिले ३-४ दिवस ताप येतो

(Photo : Unsplash)

४० अंश सेल्सिअसपर्यंत ताप असतो

(Photo : Unsplash)

दिवसातून दोन वेळा तापात चढ-उतार होते

(Photo : Unsplash)

हाडापर्यंत वेदना जाणवतात

(Photo : Unsplash)

थोडी पोटदुखी आणि डोकेदुखी जाणवते

(Photo : Unsplash)

४-५ दिवसांनी अंगावर पुरळ उठतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळे मीठ खाण्याचे आरोग्यदायी फायदे