'ही' आहेत शरीरातील लोह कमी झाल्याची लक्षणे

(Photo : Unsplash)

Feb 25, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शरीरात सतत थकवा येणे

(Photo : Unsplash)

डोकेदुखीचा त्रास आणि चक्कर येणे

(Photo : Unsplash)

चालताना दम लागणे

(Photo : Unsplash)

जिभेवर सूज किंवा लालसरपणा येणे आणि वेदना होणे

(Photo : Unsplash)

कमकुवत आणि ठिसूळ नखे

(Photo : Unsplash)

अशक्तपणा येणे, हात आणि पाय थंड पडणे

(Photo : Unsplash)

त्वचा सैल पडणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Eating: रोज एक पेरू खाण्याचे फायदे