'ही' आहेत पॅनिक अटॅकची लक्षणे

(Photo : Unsplash)

Apr 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

या झटक्यात व्यक्तीला थोड्या वेळासाठी अतिशय बैचेन वाटते

(Photo : Unsplash)

चक्कर येते

(Photo : Unsplash)

तीव्र भीती वाटते

(Photo : Unsplash)

छातीत धडधडते

(Photo : Unsplash)

खूप घाम येतो

(Photo : Unsplash)

श्वसनाला त्रास होतो

(Photo : Unsplash)

छातीवर दाब आल्यासारखे वाटते

(Photo : Unsplash)

हा त्रास अचानकपणे सुरू होतो आणि काही सेकंदांपासून १० ते २० मिनिटापर्यंत राहू शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजनाची काळजी घेणाऱ्यांसाठी सूप रेसिपी