Health Tips: वयस्कर व्यक्तींनी कधी दूध प्यावे?

(Photo : Unsplash)

Sep 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वयस्कर व्यक्तींनी संध्याकाळच्या वेळी दूध प्यावे

(Photo : Unsplash)

अनेक वयस्कर व्यक्तींना अपचनाचा त्रास असतो

(Photo : Unsplash)

ज्यामुळे त्यांना दूध पचायला जड जाऊ शकते

(Photo : Unsplash)

जर त्यांनी सकाळी दूधाचे सेवन केले तर त्यांना दिवसभर जड वाटू शकते

(Photo : Unsplash)

त्यामुळे त्यांनी संध्याकाळी दूध पिणे फायदेशीर ठरेल

(Photo : Unsplash)

काही व्यक्तींना रात्री झोपण्यापुर्वी दूध पिण्याची सवय असते

(Photo : Unsplash)

ज्या व्यक्तींना रात्री झोप न लागण्याची समस्या सतावते, त्यांच्यासाठी ही सवय फायदेशीर ठरू शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अती गोड खाल्ल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार