राजमाचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे फायदे

(Photo : Freepik)

Dec 13, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

राजमा हे भारतातील लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे.

(Photo : Freepik)

प्रथिनांनी समृद्ध असलेला राजमा स्नायूंच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी गुणकारी

(Photo : Freepik)

राजमामधील फायबर पचन सुधारते आणि आतड्याचे आरोग्य राखते.

(Photo : Freepik)

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. मधुमेराचे नियोजन करण्यात लाभदायक

(Photo : Freepik)

रक्तदाब सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

(Photo : Freepik)

वजनावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते.

(Photo : Freepik)

यातील कॅल्शियम हाडे मजबूत करते.

(Photo : Freepik)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Diet: हिवाळ्यात ‘या’ कारणांसाठी करा रताळ्याचे सेवन