रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक लवंग खा अन् 'हे' फायदे मिळवा

(Photo : Unsplash)

Jul 19, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लोह, तांबे, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध लवंग आरोग्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

झोपण्यापूर्वी केवळ एक लवंग खाण्याचे फायदे जाणून घ्या

(Photo : Unsplash)

दातदुखी कमी होऊ शकते

(Photo : Unsplash)

पोट स्वच्छ होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकरक शक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो

(Photo : Unsplash)

यकृताचे आरोग्य सुधारते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात फक्कड चहा पिताना ‘या’ चुका टाळाच