तिखट खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं?

(Photo : Freepik)

May 27, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मसालेदार आणि चटपटीत चव ही भारतीय जेवणाची खासियत आहे.

(Photo : Freepik)

तिखट जेवण अनेकांना आवडतं. मात्र यानंतर अनेकांची वाईट हालत होते.

(Photo : Freepik)

खूप तिखट खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं माहितीय का?

(Photo : Freepik)

मिरचीमध्ये एक रासायनिक कंपाऊंड आढळते.

(Photo : Freepik)

प्रत्येक तिखट जेवणात हे कंपाऊंड असते.

(Photo : Freepik)

याच कारणामुळे खूप तिखट खाल्ल्यावर जळजळ होते आणि डोळ्यातून पाणीही येते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अननस खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा