जेवणतील तेल कमी कसे करावे

प्रत्येक वेळी चमच्याने तेल मोजा

तळणीचे तेल पुन्हा वापरू नका

तळण्याऐवजी अन्न  उकडून किंवा  भाजून खा 

योग्य तेल निवडा  

तळलेले पदार्थ पुन्हा-पुन्हा गरम करु नये, त्याचे पोषण मूल्य कमी होते