(Photo: AI)
Jun 01, 2026
(Photo: Freepik)
चिंचेच्या बियांची पावडर घासल्याने दात चमकतात आणि पिवळेपणा जातो.
(Photo: Freepik)
या बियांचे पाणी प्यायल्याने पोट साफ राहून पचन सुधारते.
(Photo: Ai)
अँटीबेक्टीरियल गुणांमुळे शरीराचे इन्फेक्शनपासून रक्षण होते.
(Photo: Ai)
चिंचेच्या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
(Photo: Freepik)
यातील पोटॅशियममुळे हृदय निरोगी आणि मजबूत राहते.
(Photo: Ai)
टीप: खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात रोज खरबूज खाल्ल्याने शरीराला मिळतात हे अप्रतिम फायदे