सांधेदुखीवर घरगुती उपाय

अतिव्यायाम तसेच गुडघ्यावर ताण येईल अशा प्रकारचे व्यायाम करणे टाळा

घरच्या घरी शारीरिक हालचाली, सोपे व्यायाम प्रकार, एरोबिक्स तसेच योगाभ्यास करा.

स्नायुंना आराम मिळावा याकरिता पुरेशी झोप घ्या

सकाळी वेळेत उठा आणि शरीराला स्वच्छ सुर्यप्रकाश मिळू द्या

संत्री, ब्रोकोली, फुलकोबी, काळे, बेल बेरी आणि किवीसारखे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा

वजनावर नियंत्रण ठेवा