आहारात लसणाचा समावेश केल्याने घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते
एक ग्लास पाण्यात एक चमचा वेलची पावडर टाकून सेवन करा. या पद्धतीचा नियमित अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कोमट देसी तुपाचे काही थेंब नाकात टाका
जास्त पाणी प्यायल्याने तुमची घोरण्याची समस्या दुर होऊ शकते. पुरुषांने कमीत कमी ३.७ लिटर आणि महिलांने सुमारे २.७ लिटर पाणी प्यावे असं सांगितलं जाते.
सर्दी किंवा ऍलर्जीमुळे तुमच्या घोरण्याचे कारण असू शकते तर वाफ घेतल्याने तुमची घोरण्याची समस्या दुर होऊ शकते