उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे शरीरात 'हे' बदल होऊ शकतात

Mar 22, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उष्ण हवामानामुळे जास्त घाम येतो ज्यामुळे शरीरातील हायड्रेशन कमी होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते आणि इलेक्ट्रोलाइटच्या पातळीत बदल होऊ शकतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 सन एक्सपोजरमुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अनेकदा उन्हाळ्यात आपल्या दिनचर्यामध्ये खूप बदल होतात.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जसे की झोपेची अनियमित पद्धत किंवा खाण्याच्या बदललेल्या सवयी.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जसे की झोपेची अनियमित पद्धत किंवा खाण्याच्या बदललेल्या सवयी.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 यामुळे तुम्हाला तणाव आणि थकवा होऊ शकतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यातील दमट हवा शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थता होऊ शकते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ प्रकारे आहेत फळांचे रस आरोग्यदायी