प्रतिमा: कॅनव्हा
सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
Jan 18, 2024
आपण दैनंदिन जीवनात जो आहार घेता, त्या गोष्टींचाही आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. जर चुकीचं डाएट फॉलो केलं, तर त्याचाही परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो.
प्रतिमा: कॅनव्हा
फोर्टिस येथील मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान विभागाचे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. त्रिदीप चौधरी यांच्या मते, मेंदूच्या निरोगी पेशींसाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिड आवश्यक आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की डाएटमध्ये फास्ट फूड, साखर आणि शीतपेय यांसारख्या अनहेल्दी पदार्थांचा समावेश केल्यानं त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
प्रतिमा: कॅनव्हा
डॉ. चौधरी यांच्या मते, जे लोक नियमितपणे अल्कोहोल घेतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता खूप सामान्य आहे ज्यामुळे स्मरणशक्तीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
प्रतिमा: कॅनव्हा
आहारातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स या दाहक प्रक्रियेपासून संरक्षण देतात, म्हणून फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचे नियमित सवाण महत्त्वाचे आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
फॉलिक अॅसिड आणि फोलेटचे मेटाबॉलिजम एल मिथाइल फोलेटमध्ये होते जे न्यूरोट्रांसमीटर डोपामाइन, नॉरपेनेफ्रिन आणि सेरोटोनिन तयार करण्यासाठी आणि इष्टतम मानसिक कार्यांसाठी आवश्यक असतात.
प्रतिमा: कॅनव्हा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पालक खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील