(Photo: Freepik)

कापल्यानंतर फळे किती वेळात खराब होण्यास सुरुवात होते?

Feb 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

फळं कापल्यावर ती लगेच खराब होत नाहीत; मात्र ती जितक्या लवकर खाल्ली जातील, तितकं आरोग्यासाठी ते चांगलं ठरतं.

(Photo: Freepik)

कापलेली फळं जास्त वेळ ठेवली, तर त्यातून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कापलेली फळं दीर्घकाळ ठेवली गेल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ सुरू होते.

(Photo: Freepik)

म्हणूनच जेव्हा खायची वेळ असेल तेव्हाच फळं कापावीत, असं तज्ज्ञ सांगतात.

(Photo: Freepik)

फळं किंवा सलाड आधीच कापून किंवा जास्त वेळ उघड्यावर ठेवणं टाळावं.

(Photo: Freepik)

काही जण कापलेली फळं तासन्‌ तास फ्रिजमध्ये ठेवतात;  मात्र ही सवयही आरोग्यासाठी योग्य नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मराठमोळी सुंदरी! भाग्यश्री मोटेचं लेटेस्ट साडी फोटोशूट चर्चेत