एका दिवसात किती काजू खाणे योग्य?

(Photo : Unsplash)

Jan 03, 2023

Loksatta Live

काजूमध्ये 'व्हिटॅमिन ई'चे मुबलक प्रमाण

(Photo: Unsplash)

काही व्यक्तींसाठी काजूचे सेवन अत्यंत अपायकारक

(Photo: Unsplash)

रिकाम्या पोटी चुकूनही काजूचे सेवन करू नये

(Photo: Unsplash)

उच्च रक्तदाब

(Photo: Unsplash)

हृदयविकार

(Photo: Unsplash)

एसिडिटी किंवा गॅस

(Photo: Unsplash)

किडनीचे विकार

(Photo: Unsplash)

एक स्वस्थ व्यक्ती दिवसात ४-५ काजू खाऊ शकते

(Photo: Unsplash)

कोणताही गंभीर त्रास असणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने काजू खावेत

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे