(Photo: Pexels)

रोज किती कप कॉफी प्यायल्याने होतो त्रास? जाणून घ्या योग्य प्रमाण

Jan 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

तज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीने दिवसातून २ ते ३ कप कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते

(Photo: Pexels)

पण जर तुम्ही दिवसातून ४ कपपेक्षा जास्त कॉफी पीत असाल, तर शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात

(Photo: Pexels)

अति कॉफीमुळे निद्रानाश म्हणजेच रात्री झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो

(Photo: Pexels)

कॅफिनच्या अतिसेवनामुळे स्वभावात चिडचिडेपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते

(Photo: Pexels)

जास्त कॉफी प्यायल्याने पोटाच्या समस्या वाढतात किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो

(Photo: Pexels)

शांत झोप हवी असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी किमान ६ तास आधी कॉफी पिणे थांबवावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शेवग्याच्या पानांचे सूप पिण्याचे आरोग्यदायी फायदे