(Photo: Loksatta graphics)

कोणत्या वयात दिवसाला किती पाणी पिणं आवश्यक?घ्या जाणून

Mar 09, 2023

Loksatta Live

उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक

(Photo: Loksatta graphics)

७ ते १२ महिन्यांच्या बालकांना  ०.८ लिटर पाणी पाजावं

(Photo: Loksatta graphics)

१ ते ३ वर्षांच्या मुलांना १.३ लिटर पाण्याची आवश्यकता

(Photo: Loksatta graphics)

४ ते ८ वर्ष - १.७ लिटर पाणी

(Photo: Loksatta graphics)

९ ते १३ वर्ष मुलं - २.४ लिटर९ ते १३ वर्ष मुली - २.१ लिटर 

(Photo: Loksatta graphics)

१४ ते १८ वर्ष मुलं - ३.३ लिटर१४ ते १८ वर्ष मुली - २.२ लिटर 

(Photo: Loksatta graphics)

१९ वर्ष आणि त्यापुढे स्त्रिया - २.७ लिटर १९ वर्ष आणि त्यापुढे पुरुष - ३.७ लिटर

(Photo: Loksatta graphics)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपण्याआधी खाऊ नका 'हे' पदार्थ