(Photo: Freepik)

पावसाळ्यात शरीराला नेमके किती पाणी पिणे आवश्यक आहे?

Jun 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

(Photo: Freepik)

कमी तहान लागल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

(Photo: Freepik)

शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

(Photo: Freepik)

पित्त प्रकृतीच्या लोकांनी दररोज साडेतीन लिटर पाणी प्यावे.

(Photo: Freepik)

वात प्रकृतीच्या व्यक्तींनी दररोज आठ ग्लास पाणी प्यावे.

(Photo: Freepik)

लघवीचा पिवळा रंग शरीरातील पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे.

(Photo: Freepik)

 (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात आजार दूर ठेवण्यासाठी ‘या’ ८ गोष्टी ठरतील अत्यंत महत्त्वाच्या!