Red Section Separator वयानुसार प्रत्येकाने किती तास झोप घेणं गरजेचं १ वर्षापर्यंत तान्हे बाळ चौदा ते पंधरा तास ३ ते ५ वर्षापर्यंत लहान मुले बारा ते पंधरा तास १३ वर्षापर्यंत शाळकरी मुले नऊ ते दहा तास २० वर्षापर्यंतचे तरुण आठ तास २५ ते ५० वर्षातील व्यक्ती कमीत कमी आठ तास ६० वर्षानंतरची वृद्ध मंडळी कमीत कमी सहा तास