Medium Brush Stroke
Burst
Burst

एका सेकंदात ओळखा संत्री गोड आहेत की आंबट

Dec 04, 2023

Loksatta Live

Medium Brush Stroke
Burst
Burst

हिवाळ्यात संत्र्याच्या सेवनाचे असंख्य फायदे आहेत

Medium Brush Stroke
Burst
Burst

पण गोड संत्री कशी ओळखायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी टिप्स

Medium Brush Stroke
Burst
Burst

फळ हलकेच दाबून पहा जर ते लगेच दाबले जात नसेल तर फळ गोड असते.

Medium Brush Stroke
Burst
Burst

संत्र्याचे वजन तपासून पाहा. एखाद्या टेनिस बॉल एवढे वजन जाणवले तर हे फळ गोड आहे समजा.

Medium Brush Stroke
Burst
Burst

संत्र्याचा रंग हा एकदम चमकदार केशरीच उत्तम

Medium Brush Stroke
Burst
Burst

काहीवेळा संत्री अधिक पिकल्यावर त्यांचा रंग हिरवट होत जातो.

Medium Brush Stroke
Burst
Burst

वरील बाजूस खोलगट तळ असणारे संत्रे गोड मानले जाते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोरा चहा डायबिटीज रुग्णांसाठी ठरू शकतो अमृत! पाहा ५ मोठे फायदे