(Photo: Mira Rajput/Instagram)

डोळ्यांखालील काळ्या डागांपासून मिळवा सुटका

Apr 14, 2024

Loksatta Live

(Photo: Mira Rajput/Instagram)

अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही किंवा शांत झोप लागत नाही पण वारंवार असे घडत असल्यास डोळ्यांखाली काळे डाग येऊ शकतात.

(Photo: Mira Rajput/Instagram)

दही आणि हळद यांचे एकत्र मिश्रण करून त्याचा लेप डोळ्यांखाली लाव

(Photo: Mira Rajput/Instagram)

– थंड दूध डोळ्यांखाली लावल्यानेदेखील काळे डाग कमी होऊ शकतात.

(Photo: Mira Rajput/Instagram)

बटाट्याचा रस काढून, त्यात लिंबाचा रस मिसळून डोळ्यांखाली लाव

(Photo: Mira Rajput/Instagram)

टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबाचा एक चमचा रस मिसळून चेहऱ्याला लावा

फोटो सौजन्य - अनप्लॅश

(Photo: Mira Rajput/Instagram)

संत्र्याची साल उन्हात सुकवून घेऊन त्याची पावडर करून घ्यावी.

(Photo: Mira Rajput/Instagram)

त्यामध्ये थोडे गुलाबजल मिसळून त्याचा लेप तयार करून चेहऱ्याला लावा,

(Photo: Mira Rajput/Instagram)

हे घरगुती उपाय सामान्यत: काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात

(Photo: Mira Rajput/Instagram)

 पण तरीही फरक न पडल्यास तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.