कोरफडीचा अरक लावणे 

बदाम आणि नारळाचे तेल लावणे 

अंड्याचा पांढऱ्या भागाची पेस्ट करुन स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी लावा 

ऑलिव्ह ऑइल लावणे 

लिंबू , बदामचे तेल, आणि साखर एकत्र करुन लावणे 

कोको बटर स्ट्रेच मार्क्सच्या जागी लावावे आणि चांगला मसाज करावा.